रोमा (अभिनेत्री)

(रोमा या पानावरून पुनर्निर्देशित)

रोमा असरानी ही मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.[१]

हिचा जन्म त्रिची शहरात झाला.[२]


संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "കേരളം ഭാഗ്യദേശമെന്ന് റോമ , Interview - Mathrubhumi Movies". mathrubhumi.com. Archived from the original on 19 December 2013.
  2. ^ "വിവാദങ്ങളെ അവഗണിച്ച്.. , Interview - Mathrubhumi Movies". mathrubhumi.com. Archived from the original on 19 December 2013.