कॅथलिक चर्च

(रोमन चर्च या पानावरून पुनर्निर्देशित)

कॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे.

हे सुद्धा पहासंपादन करा