रॉयल सोसायटी ऑफ लंडन फॉर इम्प्रोविंग नॅचरल नॉलेज (जी रॉयल सोसायटी या नावाने ओळखली जाते) ही संस्था शास्त्रांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. या संस्थेची स्थापना इ.स. १६६० मध्ये करण्यात आली होती.

रॉयल सोसायटी
Arms of the Royal Society.svg
ध्येय Nullius in verba
(Take nobody's word for it)[मराठी शब्द सुचवा]
स्थापना २८ नोव्हेंबर १६६०
मुख्यालय लंडन, युनाइटेड किंग्डम
सदस्यत्व
५ रॉयल सदस्य
१३५० सदस्य
१४० परदेशी सदस्य
प्रेसिडंट
सर पॉल नर्स
संकेतस्थळ www.royalsociety.org