रॉबर्ट मुंडेल
रॉबर्ट अलेक्झांडर मुंडेल (ऑक्टोबर २४, इ.स. १९३२ - ) हा कॅनडाचा नोबेल पारितोषिक विजेता अर्थशास्त्रज्ञ आहे. इ.स. १९९९ साली त्याला अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.[१]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "The Sveriges Riksbank Prize in Economic Sciences in Memory of Alfred Nobel 1999" (इंग्रजी भाषेत). १४ जून २०१४ रोजी पाहिले.