देवदत्त नारायण टिळक

(रेव्हरंड टिळक या पानावरून पुनर्निर्देशित)

देवदत्त नारायण टिळक (१८९१ - ??) हे मराठी लेखक होते. हे लक्ष्मीबाई टिळक आणि ना.वा. टिळक यांचे पुत्र होत.