रमोन मॅग्सेसे
(रेमन मॅगसेसे या पानावरून पुनर्निर्देशित)
रमोन मॅग्सेसे (३१ ऑगस्ट, इ.स. १९०७ - १७ मार्च, इ.स. १९५७) फिलिपाइन्सचा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. पत्रकारितेतील जगप्रसिद्ध मॅग्सेसे पुरस्कार याच्या स्मरणार्थ दिला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |