सोंग रन्-त्सोंग

११व्या शतकातील चिनी सम्राट
(रेनझॉॅंग या पानावरून पुनर्निर्देशित)

रन्-त्सोंग (नवी चिनी चित्रलिपी: 仁宗; जुनी चिनी चित्रलिपी: 仁宗; फीनयीन: rénzōng; उच्चार: रऽऽन-त्सोंऽऽऽङ्ग) (मे ३० इ.स. १०१० - एप्रिल ३० इ.स. १०६३) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला चौथा सम्राट होता. त्याने इ.स. १०२२ ते इ.स. १०६३ या कालखंडात राज्य केले.

सोंग रन्-त्सोंग

बाह्य दुवेसंपादन करा