युनायटेड स्टेट देश्यातील किफायतशीर दर असणारा हा एक हॉटेल समूह आहे. नाव लौकिक मिळविलेल्या रेड रुफ या मोठ्या मालमत्तेच्या हस्तकांनीच या हॉटेल समूहाला स्वतःचेच नाव दिलेले आहे. मुळातच यांची युनायटेड स्टेट,मिडवेस्ट,दक्षिण आणि उत्तर अमेरिका या ठिकाणी 400 मालमत्ता केंद्रे आहेत. रेड रुफ इन हा एक लाडका स्नेहभाव पद्दतिचा हॉटेल समूह आहे.

इतिहास

संपादन

जीम ट्रूमन यांनी सन 1972 मध्ये कोलंबस, ओहिओ स्टेट फेरग्रावूण्ड्स,कोलंबसचे केंद्रस्थानी,शॉरन वुड्स पार्क आणि वेस्टेर्विल्ले मिनी गोल्फला सोयीचे,असे आथितिना स्वच्छ, आरामदाइ रूम्स किफायतशीर दराने उपलब्ध करून देणेचे उद्देश्याने रेड रुफ इन समूहाची स्थापना केली. हे चॅम्पियन्स ऑफ कोलंबस गोल्फ कोर्स आणि मॅजिक मौंटण फन सेंटरचे जवळ आहे. आजूनही मिशिगन येथील कलमझूचे पूर्व कोर्क रस्त्यावर जुने (इन # 3 ) रेड रूफ इन हॉटेल चालू आहे. रेड रूफ इन सन 1973 साली बांधले आणि सन 2004 मध्ये याचे नूतनीकरण केले.

“स्लिप चीप” हे त्याचे बोध वाक्य होते. हेच बोध वाक्य टी शर्ट वर छापून ते या ठिकाणी विकले जात आणि ते खूपच प्रशिद्द होते. सन 1987 आणि 1988 मध्ये या रेड रुफ इन हॉटेल समूहाने दर व्रद्धिंगत केले तरीसुद्धा त्यांचे स्पर्धक बुद्गेटेल (आत्ताचे बायमौंत) आणि डेज इन यांच्या दरापेक्षा कितीतरी कमी होते. सन 1990 मध्ये रेड रुफ इन या हॉटेल समूहाने त्यांचे बोध वाक्य बदलून “ हिट द रूफ “ हे केले. तेजस्वी अश्या मार्टिन मुल्ल या नटाने दूरदर्शन मालिकात आणि रेडियो वर रेड रूफ इनची जाहिरात चालू केली.

एकॉर यांनी सन 1999 मध्ये $1.115 बिलियन देऊन रेड रूफ इन ताब्यात घेतले.[] त्यात 324 मालमत्ता आणि 37208 खोल्यांचा समावेश होता. एप्रिल 2007 मध्ये एकॉर यांनी सिटीग्रुप ग्लोबल स्पेशल सिचुयशन ग्रुप्स आणि वेस्ट ब्रिज होस्पिट्यालिटी निधि एलपी यांना $1.3 बिलियनला रेड रूफ इन विकल्याची घोषणा केली. या कांही भागाचे विक्रीचे काम पूर्ण झाल्यानंतर एकॉर यांनी स्वतःहाच्या झेंड्याखाली कांही भागात नवीनीकरण करून उत्तर अमेरिकन ब्रॅंड नमूना 6, आणि उत्तर अमेरिकन बाजारात लक्ष केन्द्रित केले.

खोली सुविधा

संपादन

येथील 83 वातानुकूलित अतिथि ग्रहातील कोणत्याही एका खोलीत निवास केल्यानंतर आपण आपले घरीच आहोत असा आभास होतो.मोफतची वायरलेस इंटरनेट सुविधा कोठेही संपर्क देते, मनोरंजांनासाठीची दूरदर्शन सुविधा, तसेच विनंतिंनुसार मिक्रोवेवज आणि रेफ्रीजरेटर, स्वतंत्र बाथरूम मध्ये शोवर, टब, तसेच हेयर ड्रायर सुविधा आहेत. हवामान स्थिरता, मेज,तसेच स्थानिक संपर्कासाठी मोफत दूरध्वनी सुविधा आहेत. प्रक्रती स्वास्थ्यासाठी फिटनेस व्यवस्था, समोरील आवारात 24 तास स्वागत कक्ष, कॉफी / चहा व्यवस्था, बाहेरील बाजूस मोफत वाहन तळं सुविधा आहेत.[]

धूम्रपान रहीत आणि धूम्रपान विरहित रूम सुविधा ही येथे उपलब्ध आहेत. त्यात 2 फूल बेड धूम्रपान विरहित, 2 फूल बेड धूम्रपान रहित, रिकामा वेळ घालविण्यासाठीची किंग धूम्रपान विरहित रूम, आणि धूम्रपान रहित रूम, सुपीरियर किंग नॉंन स्मोकिंग, सुपीरियर किंग स्मोकिंग, स्टॅंडर्ड किंग रूम नॉंन स्मोकिंग, डबल रूम वीथं टू डबल बेड्स, नॉंन स्मोकिंग, अश्या विविध रूम्स आहेत.

नेक्स्ट गेन आराखडा

संपादन

सन 2012 मध्ये रेड रूफ ने $200 मिल्लियन खर्च करून नूतनीकरण केले. आणि हॉटेलची गुणवत्ता वाढवून आधुनिक पद्दतीच्या आधुनिक आराखड्याप्रमाणे (नेक्स्ट जेन) राष्ट्रा राष्ट्रातून मूलभूत सेवा पुरविणे चालू केले. रेड रूफ नेक्स्ट गेन हॉटेलची विशेषतः अध्यावत, छानदार, आणि आंतर्गत व बाहेरील आराखडे त्यात फर्निचर, स्पा सहित आधुनिक व्हीसल सिंक बाथरूम्स, फ्लॅश हाय एंड बेडिंग, वूड लाइक फ्लोरिंग, आणि भव्य पडदा असणारा दूरदर्शन संच असी व्यवस्था केली.[]

रेड रूफ प्लस +

संपादन

रेड रूफ यांनी व्यवसायाचा विस्तार केला आणि ते सन 2014 मध्ये रेड रूफ PLUS+ झाले. यात विशेष पद्दतीच्या खोल्या, कांही मालमत्तेचे लाल छत, LED लाइट, बाहेरील आवारात संकेत खुणा, यांचा समावेश केला. यूनायटेड स्टेट्स मधील सभोवारच्या 30 मालमत्तेत या रेड रूफ PLUS+ सुविधा अस्तीत्वात होत्या.

सुविधा

संपादन

रेड रूफ PLUS+ मध्ये मूलभूत वायफाय, वातानुकूलित, 24 तास चेक इन, उपहार ग्रह, बार,कॅफे, रूम सेवा, इंटरनेट, व्यवसाय केंद्र, पूल, जिम, या सुविधा आहेत.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "एकॉर यांनी रेड रूफ इन हॉटेल खरेदी केले".
  2. ^ "रेड रूफ इन्न कोलम्बस हॉटेल ची सेवा".
  3. ^ "रेड रूफ हॉटेल च्या खोल्यांतील मूलभूत सेवा मध्ये सुधारणा केली". 2016-01-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-14 रोजी पाहिले.
  4. ^ "रेडरूफ हॉटेल ची सेवा आणि सुविधा". 2016-02-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-01-14 रोजी पाहिले.