रेडवूड काउंटी, मिनेसोटा

रेड लेक काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र रेडवूड फॉल्स येथे आहे.[१]

रेडवूड फॉल्स येथील रेडवूड काउंटी ऐतिहासिक समाज संग्रहालयाची इमारत

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १५,४२५ इतकी होती.[२]

खालचे सू आरक्षण या काउंटीमध्ये आहे.

रेडवूड काउंटीची रचना ८ फेब्रुवारी, १८६२ रोजी झाली. या काउंटीला येथून वाहणाऱ्या रेडवूड नदीचे नाव दिले आहे.[३]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Redwood County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). United States Census Bureau. April 3, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Upham, Warren (1920). Minnesota Geographic Names: Their Origin and Historic Significance. Minnesota Historical Society. p. 448. April 5, 2019 रोजी पाहिले.