रेजिस चकाब्वा
(रेजिस चकाबवा या पानावरून पुनर्निर्देशित)
रेजिस विरिरनाई चकाब्वा (२० सप्टेंबर, १९८७ - ) हा झिम्बाब्वेकडून १४ कसोटी आणि ३८ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.