रॅम्सी काउंटी, मिनेसोटा

रॅम्सी काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट पॉल येथे आहे.[]

सेंट पॉल येथील रॅम्सी काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,५२,३५२ इतकी होती.[]

रॅम्सी काउंटी मिनीयापोलिस-सेंट पॉल महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला मिनेसोटा प्रांताच्या पहिल्या गव्हर्नर अलेक्झांडर रॅम्सीचे नाव दिले आहे..[] ही काउंटी मिनेसोटातील आकाराने सगळ्यात लहान काउंटी असून लोकवस्तीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे.[]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2015-10-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Ramsey County, Minnesota". www.census.gov (इंग्रजी भाषेत). युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. March 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ Chicago and North Western Railway Company (1908). A History of the Origin of the Place Names Connected with the Chicago & North Western and Chicago, St. Paul, Minneapolis & Omaha Railways. p. 163.
  4. ^ "Ramsey County". Metro MSP. Minneapolis Regional Chamber Development Foundation. 2008. July 8, 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 23, 2011 रोजी पाहिले.