रूपर्ट Alexander Lloyd ग्रिंट (२४ ऑगस्ट १९८८), हा एक ब्रिटिश अभिनेता आहे, ज्याने हॅरी पॉटर कथानकातील चित्रपट श्रृंखलांमध्ये रॉन विजली या मुख्य पत्राचे काम केले आहे.

रूपर्ट ग्रिंट
जन्म रूपर्ट Alexander Lloyd ग्रिंट
२४-ऑगस्ट-१९८८
इंग्लंड, युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र इंग्रजी चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००१ - चालू
प्रमुख चित्रपट हॅरी पॉटर ॲंड द फिलॉसॉफर्स स्टोन
वडील Nigel Grint
आई Joanne Grint

संदर्भ संपादन