रूची सवर्ण
रूची सवर्ण ही एक भारतीय दूरचि्रवाणी अभिनेत्री आहे. घर आजा परदेसी, कुमकुम भाग्य आणि कुंडली भाग्य मधील तिच्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. तसेच कलर्स मराठी वाहिनीवर सखी आणि सख्या रे या दोन मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
रूची सवर्ण | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | सखी, सख्या रे |
धर्म | हिंदू |
जोडीदार | अंकित मोहन |