अंकित मोहन (२० जानेवारी १९८८) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आहे जो प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम करतो. महाभारत, कुमकुम भाग्य, नागिन , हैवान आणि काटेलाल अँड सन्स तसेच फर्जंद या मराठी चित्रपटासाठी तो ओळखला जातो.

अंकित मोहन
जन्म २० जानेवारी, १९८८ (1988-01-20) (वय: ३६)
दिल्ली
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
धर्म हिंदू
जोडीदार रूची सवर्ण