Rushad Rana (es); Rushad Rana (en); Rushad Rana (nl); 루샤드 래너 (ko); Rushad Rana (en); रुशद राणा (hi); Rushad Rana (sq); Rushad Rana (ast) actor indio (es); ভারতীয় অভিনেতা (bn); acteur indien (fr); India näitleja (et); actor indi (ca); Indian actor (en); actor a aned yn 1979 (cy); Indian actor (en-gb); actor indian (ro); індійський актор (uk); acteur (nl); भारतीय अभिनेता (hi); aktor indian (sq); actor indio (gl); Indian actor (en); Indian actor (en-ca); ممثل هندي (ar); שחקן הודי (he)

रुशाद राणा (जन्म: १९ नोव्हेंबर १९७९) हा एक भारतीय अभिनेता आहे. त्याने अनेक हिंदी भाषेतील टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या काही उल्लेखनीय कामांमध्ये - हिप हिप हुर्रे, कहते है दिल जी ले जरा, कुमकुम भाग्य, अनुपमा आणि इतर अनेक उल्लेखनीय चित्रपटांचा समावेश आहे.[१][२] त्याने मोहब्बते, वीर-झारा, सरकार, रब ने बना दी जोडी, सारख्या चित्रपटांमध्ये पण काम केले आहे.

Rushad Rana 
Indian actor
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर १९, इ.स. १९७९
मुंबई
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संदर्भ संपादन

  1. ^ "Rushad Rana happy to find love again in Ketaki Walawalkar". Times of India (इंग्रजी भाषेत). 24 April 2022. 2022-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Rushad Rana & Ketaki Walawalkar tie the knot, Rupali Ganguly shares pics from the wedding ceremony". The Times of India (इंग्रजी भाषेत). 4 January 2023. 2023-01-04 रोजी पाहिले.