रूपक
(रुपक या पानावरून पुनर्निर्देशित)
रूपककथा किंवा रूपक शब्दालंकार याच्याशी गल्लत करू नका.
रूपक म्हणजे काय? कलात्मक अभिव्यक्तीचे माध्यम म्हणजे रूपक. लेखक, कवी अनेकदा एखाद्या व्यक्तीस एका प्राण्याशी तुलना करतो किंवा एखाद्या वास्तूस व्यक्ति म्हणून संबोधतो, काही प्रतिमाच्या स्वरूपात काही कल्पनांचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते ते रूपक. रूपक कलात्मक अर्थाने साहित्यिक टीकांमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जाते. गद्य, कविता, गीत गाणी आणि जाहिरातींमध्ये रूपकांचे उदाहरणं असतात.
मात्रा | ७ |
---|---|
विभाग (अंग) | ३+२+२ |
टाळी | ४,६ |
खाली | १ |
जाती | मिश्र |
परिचय
संपादन७ मात्रांचा हा ताल अतिशय लोकप्रिय आहे. भजन, ठुमरी अशा उपशास्त्रीय संगीतामधे या तालाचा वापर प्रकर्षाने दिसतो. यात सात अशा विषम संख्येने मात्रा असल्याने काल-मात्रा-समेवर असणारा हा एकमेव ताल आहे. ध्रुपद व धमार या संगीतप्रकारांत या तालाऐवजी तीव्रतालाचा वापर होतो.
बोल
संपादन- १ २ ३ ४ ५ ६ ७
- ती ती ना। धी ना। धी ना ।
ताल उपांग
संपादनबाह्य दुवे
संपादन- रूपक तालावरील चित्रफिती.
- (रूपक तालाची अधिक माहिती Archived 2009-01-04 at the Wayback Machine.)