रुद्र वीणा एक तंतुवाद्य आहे. हे वाद्य सहसा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात वापरले जाते.रुद्र वीणा ही तंतुवाद्यांची जननी आहे असे समजल्या जाते.रुद्र म्हणजे शंकर.या वाद्यास शंकराचे वाद्य म्हणूनही ओळखल्या जाते.हे वाद्य सतत एकल्याने माणसाच्या हिंसक प्रवृत्तीत बदल होतो असा समज आहे.या वाद्याची रचना मोरासारखी असते. मोराच्या केकारवावरून या वाद्याची रचना स्फुरली असावी असे सांगण्यात येते.या वाद्याच्या सात तारांना 'मोरपिस' व खुंट्यांना 'डोलो' असे म्हणण्यात येते.हे, खांद्यावर एक भाग ठेउन सहसा वाजविण्यात येते.याच्या खांद्यावर घेतलेल्या भोपळ्यातुन अत्यंत कमी क्षमतेचे ध्वनी एॲकता येतात.[१]

असद अली खान रुद्र विणा वाजवितांना


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा

१. एका रुद्रवीणावादकाचे संकेतस्थळ

२. रुद्रवीणेबाबत माहिती देणारे एक संकेतस्थळ