रुडयार्ड किप्लिंग
जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग (डिसेंबर ३०, इ.स. १८६५ - जानेवारी १८, इ.स. १९३६) हा इंग्रजी लेखक व कवी होता. त्यांना १९०७ चे साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त झाले होते.
रुड्यार्ड किप्लिंग | |
---|---|
रुड्यार्ड किप्लिंग | |
जन्म नाव | जोसेफ रुड्यार्ड किप्लिंग |
जन्म |
डिसेंबर ३०, इ.स. १८६५ मुंबई, मुंबई प्रांत |
मृत्यू |
जानेवारी १८, इ.स. १९३६ लंडन, युनाईटेड किंग्डम |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
भाषा | इंग्रजी |
साहित्य प्रकार | कादंबरी, लघुकथा |
विषय | पर्यटन साहित्य |
प्रसिद्ध साहित्यकृती | द जंगल बुक, द सेकंड जंगल बुक, जस्ट सो स्टोरीज, पक ऑफ पूक्स हिल |
वडील | लॉकवूड |
आई | अॅलिस |
पुरस्कार | साहित्यातील नोबेल पारितोषिक, (१९०७)[१] |
स्वाक्षरी |
किप्लिंगचा जन्म भारतात झाला. त्याने अनेक साहित्यकृती निर्माण केल्या. त्यातील काही उल्लेखनीय आहेत -
- द जंगल बुक
- द सेकंड जंगल बुक
- जस्ट सो स्टोरीज
- पक ऑफ पूक्स हिल
- स्टोरी ऑफ द गेड्सबिस (१८८८)
- प्लेन टेल्स फ्रॉम द हिल्स (१८८८)
- द फॅंन्टम रिक्षा अँड अदर ऐरी टेल्स (१८८८)
- द लाइट दॅंट फेल्ड (१८९०)
- "मंडालय" (१८९०) (कविता)
- "गूंगा दिन"(१८९०) (कविता)
- द जंगल बुक (१८९४) (लघुकथासंग्रह)
- द सेकंड जंगल बुक (१८९५) (लघुकथासंग्रह)
- "इफ" (१८९५) (कविता)
- कॅप्टन करेजियस (१९९७)
- "रिसेशनल" (१८९७)
- द डेज वर्क (१८९८)
- स्टॉल्की अँड को (१८९९)
- "द व्हाइट मॅन्स बरडेन" (१८९९)
- किम (१९०१)
- जस्ट सो स्टोरिज (१९०२)
- पुक ऑफ पुक्स हिल (१९०६)
- लाइफ्सची बाधा (१९१५) (लघुकथासंग्रह)
किप्लिंगने अनेक कविता तसेच द मॅन ईटर्स ऑफ कुमाऊं सारख्या शिकारकथाही लिहिल्या.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "The Nobel Prize in Literature 1907" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
संपादन- प्रोजेक्ट गटेनबर्ग ह्या संकेतस्थळावरील रुडयार्ड किप्लिंग ह्यांचे साहित्य
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |