रूई (राहाता)
(रुई (गाव) या पानावरून पुनर्निर्देशित)
रुई महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे.
?रुई महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | ५,२११ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 423109 • +०२४२३ • MH-१७ (श्रीरामपूर) |
स्थान
संपादनरुई गाव शिर्डी शहरानजीक वसलेले आहे. पिंपळवाडी, निघोज, सावळीविहीर बुद्रुक, शिंगवे आणि कोकमठाण ही शेजारील गावे आहेत.
लोकसंख्या
संपादनगावाची लोकसंख्या ५२११ असुन २६९६ पुरुष आणि २५१५ स्त्रिया आहेत.