रिगोबेर्ट साँग

(रिगोबर्ट सॉंग या पानावरून पुनर्निर्देशित)

रिगोबेर्ट सॉंग बहानाग (१ जुलै, इ.स. १९७६ - ) हा कामेरूनचा ध्वज कामेरूनकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. १९९३ ते २०१०पर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेला सॉंग आता दूरचित्रवाणीवर खेळाचे समालोचन करतो. कॅमेरून राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, अध्यक्ष पॉल बिया यांच्या सूचनेनुसार 28 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली.