राष्ट्रीय शिक्षणदिन (भारत)

(राष्ट्रीय शिक्षा दिवस या पानावरून पुनर्निर्देशित)

११ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. भारताचे प्रथम शिक्षण मंत्री अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त इ.स. २००८ हा दिवस साजरा करण्यात येतो.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन