राष्ट्रीय महामार्ग ७ अ (जुने क्रमांकन)
(राष्ट्रीय महामार्ग ७ ए या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग ७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५१ किमी धावणारा हा महामार्ग तामिळनाडू राज्यातील तिरुनलवेली ह्या शहराला, त्याच राज्यातील तूतुकुडी ह्या बंदर असलेल्या शहराशी जोडतो[१].
राष्ट्रीय महामार्ग ७-ए | |
---|---|
लांबी | ५१ किमी |
सुरुवात | तिरुनलवेली, तामिळनाडू |
मुख्य शहरे | तिरुनलवेली - तूतुकुडी |
शेवट | तूतुकुडी, तामिळनाडू |
राज्ये | तामिळनाडू (५१) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
संपादन- ह्या महामार्गाचा संपूर्ण ४७.२० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ७-एचे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-10-01 रोजी पाहिले.