राष्ट्रीय महामार्ग २२६ (जुने क्रमांकन)
(राष्ट्रीय महामार्ग २२६ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग २२६ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. १४४ किमी लांबीचा हा रस्ता तामिळनाडूतील तंजावरजवळ रा.म. ६७पासून सुरू होतो व मनमदुरैजवळ रा.म. ४९ला मिळतो.
राष्ट्रीय महामार्ग २२६ | |
---|---|
लांबी | १४४ किमी |
राज्ये | तामिळनाडू (१२६) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
शहरे
संपादनपेरांबलुर,कुण्णम, अरियालुर,पलुवुर,तिरुवैयारू,तंजावर, गंदर्वकोट्टै, पेरुंगालुर, पुदुकोट्टै, किलासेव्वलपट्टी, तिरुप्पतुर, शिवगंगा, मनमदुरै.