राष्ट्रीय महामार्ग १ क (जुने क्रमांकन)
राष्ट्रीय महामार्ग १-सी हा भारतातील एक छोटा राष्ट्रीय महामार्ग आहे. ८ किमी लांबीचा हा रस्ता जम्मू आणि काश्मीर मधील डोमेल आणि कटरा गावांना जोडतो.[१]
राष्ट्रीय महामार्ग १-सी | |
---|---|
लांबी | ८ किमी |
सुरुवात | डोमेल, जम्मू आणि काश्मीर |
शेवट | कटरा, जम्मू आणि काश्मीर |
राज्ये | जम्मू आणि काश्मीर (८) |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
संपादनहा महामार्ग भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार सुवर्ण चतुष्कोण, पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पामध्ये येत नाही.