राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर)
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर) (संक्षिप्त NITS ) (National Institute of Technology, Silchar, आसामी: রাষ্ট্রীয় প্রযুক্তি প্রতিষ্ঠান, শিলচর) ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. आसामच्या सिलचर शहरात स्थित असलेली एन.आय.टी. आसाम अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालवते.[१]
NITS | |
Type | सार्वजनिक तांत्रिक संस्था |
---|---|
स्थापना | 1967 |
संकेतस्थळ | https://www.www.nits.ac.in/ |
भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांपैकी आर.ई.सी. सिलचर हे एक होते. २००२ साली भारत सरकारने सर्व रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांना राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांचा दर्जा दिला व ह्या कॉलेजचे नाव बदलून राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सिलचर असे ठेवण्यात आले.
२०१४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार एन.आय.टी. आसाम भारतामधील ६५वे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय होते.
इतिहास
संपादनपरिसर
संपादनवसतिगृहे
संपादनसंस्था आणि प्रशासन
संपादनप्रशासन
संपादनविभाग
संपादनशैक्षणिक
संपादनप्रवेश प्रक्रिया
संपादनसंस्थेची क्रमवारी
संपादनविद्यार्थी जीवन
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (सिलचर)चे अधिकृत संकेतस्थळ[permanent dead link]
- एन.आय.टी. काउन्सिल Archived 2022-02-19 at the Wayback Machine.