रावस
रावस (इंग्लिश:blue threadfin किंवा fourfinger threadfin)हा सॅमन माशाचा प्रकार आहे. हा मासा सहसा किनाऱ्याजवळील उथळ पाण्यात सापडतो.[१] हे मासे विखुरलेल्या थव्यांतून असतात.[२] हिवाळ्यात हे मासे नद्यांच्या मुखात शिरतात.
हे मासे मुख्यतः झिंगे आणि इतर छोटे मासे खातात.[३]
अतिप्रमाणात मासेमारी झाल्याने रावसची संख्या आता कमी होत चाललेली आहे.[४]
हा मासा मुख्याता 2 प्रकारात सापडतो.
- रावस
- काला रावस (दाडा)
साध्या रावस पेक्षा काळ्या रावसाला किमंत खूप असते. कारण तो चवीला खूप उत्कृस्ट दर्ज्याच असतो.
रावस माशाचे प्रजनन : हिवाळ्यामध्ये रावस मासे नद्यांच्या प्रवाहात किंवा खाडीमध्ये जातात. त्यानंतर हिवाळ्यात नदी/खाडीमध्ये आणि मादी यांचे मीलन होते. रावस माद्या वर्षातून दोन वेळा अंडी देतात. पहिल्यांदा जानेवारी-मार्च दरम्यान आणि दुसऱ्यांदा जुलै-सप्टेंबर या काळात रावस माद्या अंडी घालतात. [५]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ Kailola, P.J., M.J. Williams, P.C. Stewart, R.E. Reichelt, A. McNee and C. Grieve, Australian fisheries resources, 1993, p. 422, Reference 41639, FishBase; Retrieved: 2007-12-16
- ^ Menon, A.G.K. and M. Babun Rao, Polynemidae, 1984, Reference 6390, FishBase; Retrieved: 2007-12-16
- ^ Motomura, H., Threadfins of the world, 2004, p. 117, 57343, FishBase; Retrieved: 2007-12-16
- ^ Cheung, W.W.L., T.J. Pitcher and D.Pauly, A fuzzy logic expert system to estimate intrinsic extinction vulnerabilities of marine fishes to fishing. Biol. Conserv, 2005, p. 97-111, Reference 59153, FishBase; Retrieved: 2007-12-16
- ^ दर्जा मराठीचा - रावस मासा (Salmon Fish In Marathi) रावस मासा Archived 2021-04-16 at the Wayback Machine.