राम सिंह (द्वितीय)
महाराजा राम सिंह (द्वितीय) हे जयपूर संस्थानाचे एक संस्थानिक होते.

जन्म
संपादनमहाराजा राम सिंह (द्वितीय) हे महाराजा जय सिंह (तृतीय) यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १८३५ या दिवशी झाला.
कार्यकाळ
संपादनमहाराजा राम सिंह (द्वितीय) यांनी १८३५ ते १८८० या कालावधीत जयपूर संस्थानावर शासन केले.
मृत्यू
संपादनमहाराजा राम सिंह (द्वितीय) यांचा मृत्यू १७ सप्टेंबर १८८० या दिवशी झाला.