जय सिंह (तृतीय)
महाराजा जय सिंह (तृतीय) हे जयपूर राज्याचे महाराजा होते.
जन्म
संपादनमहाराजा जय सिंह (तृतीय) यांचा जन्म २५ एप्रिल १८१९ या दिवशी झाला. ते महाराजा जगत सिंह यांचे पुत्र होते.
कार्यकाळ
संपादनमहाराजा जय सिंह (तृतीय) यांनी १८१९ ते १८३५ या कालावधीत जयपूर राज्यावर शासन केले.
मृत्यू
संपादनमहाराजा जय सिंह (तृतीय) यांचा मृत्यू ६ फेब्रुवारी १९३५ या दिवशी झाला.