रामगंगा, गगन चिडी (इंग्लिश:Indian Grey Tit; हिंदी: रामगंगरा, सलेटी रामगंगरा) हा एक चिमणीच्या आकाराएवढा पक्षी आहे.

रामगंगा

ओळख संपादन

या पक्ष्याचे डोके काळे, कंठ, छातीचा मध्य भाग व गळ पांढरे असतात. काळ्या रेषा असलेला खालील भाग पांढरा व वरील भागाचा वर्ण राखट असतो.

वितरण संपादन

हे पक्षी राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशओरिसा या भागात स्थलांतर करतात.

निवासस्थाने संपादन

हे पक्षी पानगळीची विरळ जंगले, गवताळी राया आणि फळबागा यामध्ये आढळतात.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली