रानी रामपाल
राणी रामपाल (४ डिसेंबर, इ.स. १९९४:शाहबाद, हरयाणा, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली. राणीला २९ ऑगस्ट २०२० रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे.[१]
2010 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रामपाल (निळ्या रंगात). | |||||||||||||||||||||
वैयक्तिक माहिती | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | राणी रामपाल | ||||||||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | ||||||||||||||||||||
जन्मदिनांक | ४ डिसेंबर, इ.स. १९९४ | ||||||||||||||||||||
जन्मस्थान | शाहबाद, हरयाणा, भारत | ||||||||||||||||||||
खेळ | |||||||||||||||||||||
देश | भारत | ||||||||||||||||||||
खेळ | हॉकी | ||||||||||||||||||||
कामगिरी व किताब | |||||||||||||||||||||
ऑलिंपिक स्तर | २०१६ उन्हाळी | ||||||||||||||||||||
|
पुरस्कार
संपादनइ.स. २०२०चा पद्मश्री पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.[२]
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "National Sports Awards 2020: Sportspersons Receive National Honours In Virtual Ceremony For The First Time | Other Sports News". NDTVSports.com (इंग्रजी भाषेत). 2020-08-29 रोजी पाहिले.
- ^ "टांगेवाल्याची मुलगी ते पद्मश्री; हॉकीच्या राणीची संघर्षमय कहाणी". esakal.com. ९ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.