राजेश रेड्डी (२२ जुलै, इ.स. १९५२:नागपूर, महाराष्ट्र - ) हे एक उर्दू कवी आहेत.

राजेश रेड्डी हे विविध भारती - आकाशवाणीच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी काही नाटके लिहिली आहेत व त्यांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांचे उड़ान हे पुस्तक प्रथम देवनागरी आणि नंतर उर्दू लिपीत प्रसिद्ध झाले.

राजेश रेड्डी यांची प्रकाशित पुस्तके

संपादन
  • आस्मॉं के आगे (गझलसंग्रह)
  • उड़ान (गझलसंग्रह)
  • एक था राजा (नाटक)
  • नेता कुर्सीप्रसाद (नाटक)
  • भूमिका (नाटक)
  • वजूद (गझलसंग्रह)