राजकुवरबाई शिर्के ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सगुणाबाई त्यांच्या कन्या होत्या. त्यांचा विवाह महाराणी येसूबाई यांचे बंधू गणोजी शिर्के यांच्याशी झाला होता.

राजकुवरबाई शिर्के
राजकन्या
मराठा साम्राज्य
राजधानी राजगड
पूर्ण नाव राजकुवरबाई गणोजीराजे शिर्के
पदव्या राजकन्या
वडील छत्रपती शिवाजी महाराज
आई महाराणी सगुणाबाई
पती गणोजीराजे शिर्के
चलन होन