राजकीय प्रचार हा निवडणुकीचे दरम्यान करण्यात येणारा एखाद्या उमेदवाराचा अथवा राजकीय पक्षाचा प्रचार असतो. त्याचा उपयोग मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी करण्यात येतो. प्रजातंत्रात राजकीय प्रचार हा 'निवडणूक प्रचार' म्हणून समजल्या जातो. आधुनिक काळात, असा प्रचार हा एखाद्या देशाचे अथवा राज्याचे अध्यक्ष अथवा प्रधानमंत्री किंवा मुख्यमंत्री यावर केंद्रित असतो. या प्रचारात, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनेही वापरण्यात येतात.

प्रचार संदेश संपादन

निवडणुकीत उभा असणारा उमेदवार हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देतो. त्याद्वारे, तो आपल्या मनात असलेली गोष्ट मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतो. असा संदेश मतदारांना आकर्षित करु शकेलच असे नाही.

प्रचारास आर्थिक पाठबळ संपादन

असा प्रचार करण्यास,आर्थिक पाठबळाचे वेगवेगळे प्रकार शोधल्या जातात. सत्तेमधील प्रलोभने दाखविल्या जातात तसेच, सत्तेमार्फत भले करून घेण्याची अपेक्षा असणाऱ्या संस्था/व्यक्ति शोधल्या जातात व त्यांचेकडून भरघोस देणग्या मिळविल्या जातात. आवाहन करून, छोट्या देणगीदारांनाही आकर्षित केल्या जाते.

प्रचार प्रमुख संपादन

निवडणुकांचा भरपूर अनुभव असणाऱ्या व्यक्तिंना प्रचार प्रमुख म्हणून निवडल्या जाते.

आचारसंहितेचा प्रभाव संपादन

निवडणूक प्रचारावर आचारसंहितेचा प्रभाव असतो. त्या त्या देशातील राष्ट्रीय निवडणूक आयोग अथवा तेथील निवडणुकीची जबाबदारी ज्याचेकडे दिली आहे,ती संस्था, याची दखल घेते. याबाबत पूर्वीच ठरवून दिलेल्या नीतींचे व वेळेचे पालन होते किंवा कसे यावर कडक देखरेख ठेवण्यात येते.

प्रचाराच्या वेगवेगळ्या व्युहरचना संपादन

</gallery>

वैयक्तिक संपर्क संपादन

जाहिराती संपादन

आजच्या बादलत्या जगात प्रसार मद्यमाना खुप महत्त्व आहे, जसेकी वेगवेगड़े राजकीय पक्ष निवडणुकीपूर्वी आपापल्या पक्षाचे प्रचार करण्यासाठी प्रसार मद्यमाना सर्वात जास्त पसंती देत असतात कारन प्रसार मद्यमामुळे एकाच ठिकानावरुण देस्यातिल संपूर्ण जानतेपर्यन्त आपला सन्देश देण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, यातच अजुन इंटरनेट वरुण सोशल मीडियाचा वापर करुण जानते पर्यन्त आपला संदेश देतात,,

प्रचार सभा संपादन

आधुनिक तंत्रज्ञान व आंतरजाल संपादन

विरोधी उमेदवाराशी जाहिर चर्चा संपादन

इतर क्लुप्त्या संपादन

पत्रक वाटप संपादन

प्रचाराची पद्धत संपादन

राजकीय सल्लागार संपादन

विरोध संपादन

खर्चाची मर्यादा संपादन

प्रचाराचा पडणारा प्रभाव संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

बाह्य दुवे संपादन