बैरागी
थाट भैरव
प्रकार हिंदुस्तानी
जाती औडव औडव
स्वर
आरोह सा रे' म प नि' सां
अवरोह सां नि' प म रे' सा
वादी स्वर
संवादी स्वर सा
पकड
गायन समय दिवसाचा पहिला प्रहर
गायन ऋतू
समप्रकृतिक राग
उदाहरण ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था
गायक आणि संगीत श्रीधर फडके
इतर वैशिष्ट्ये (वरील चौकटीत स्वरानंतर असलेले
' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते.
तार सप्तकातील स्वरावर
टिंब दिलेले आहे.)

राग बैरागी हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

ह्या रागाला बैराग किंवा बैरागी भैरव असेही म्हणतात. प्रसिद्ध सतार वादक पं रविशंकर यांना हा राग लोकप्रिय करण्याचे श्रेय दिले जाते. []


बैरागी रागातील काही गाणी

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ नादवेध - सुलभा पिशवीकर, अच्युत गोडबोले. पुणे: राजहंस प्रकाशन. २०१३. p. 25. ISBN 81-7434-332-6.