राग पूरिया
राग पूरिया हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा राग मारवा या थाटात आहे.
वेळ (प्रहर)
संपादनसर्वसाधारणपणे मारवा थाटातील रागांची वेळ ही संध्याकाळची, किंबहुना सूर्यास्ताच्या जवळची किंवा सूर्यास्ताच्या जराश्या नंतरची असते.
निगडित राग
संपादनपुरिया रागाशी निगडित अन्य राग : पूरिया कल्याण
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |