रश्मी डि सिल्व्हा (४ डिसेंबर, २०००:कोलंबो, श्रीलंका - ) ही श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.