रशियाचा पहिला मिखाइल पहिला
मिखाइल तथा मायकेल पहिला (रशियन: Михаи́л Фёдорович Рома́нов; मिखाइल फ्योदोरोविच रोमानोव्ह) (जुलै १२, इ.स. १५९६ - जुलै १२, इ.स. १६४५) हा रशियाचा झार होता.
हा रोमानोव्ह वंशाचा पहिला झार होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |