रशियाचा पहिला पॉल
पॉल पहिला तथा पावेल पेत्रोविच (ऑक्टोबर १, इ.स. १७५४ - मार्च २३, इ.स. १८०१) हा रशियाचा झार होता. हा १७९६पासून मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.
पीटर तिसरा आणि महान कॅथेरिन यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या पॉलची त्याच्याच दरबारातील सरदारांनी हत्या करून त्याच्या मुलास गादीवर बसविले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |