रमेश कोरगांवकर

(रमेश गजानन कोरगावकर या पानावरून पुनर्निर्देशित)

रमेश गजानन कोरगांवकर मराठी राजकारणी आहेत. हे भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

रमेश गजानन कोरगांवकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना