रमेश गजानन कोरगांवकर मराठी राजकारणी आहेत. हे भांडुप पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.

रमेश गजानन कोरगांवकर
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष शिवसेना