रमाडा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
रमाडा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा राजस्थानच्या उदयपूर शहरातील पंचतारांकित हॉटेल आहे. हे रिसॉर्ट विराजमान आहे. या रिसॉर्ट मध्ये भूतकालीन जीवनातील प्रणयरूपी वलये ताजीतवानी होतात. मेवाड प्रांतातील वास्तुशास्त्रीय कलेचे आधुनिक साधंनातील कांचेवरील आणि संगमरवरावरील रेखाटलेली दुर्मिळ रेखाचित्रे आणि अगदी अद्वितीय पद्दतीने साकारलेले कलात्मक पेंटिंग व नीटनेटकेपणे सजविलेले विलोभनीय असे आणि दंतकथेतील आराखड्या प्रमाणे अवलोकणीय असे हे रिसॉर्ट आहे.[१] याला नैसर्गिक सुविधा असी प्राप्त झालेली आहे की रिसॉर्टचा दरबार हॉल, व्हरांडा, टेरेस दिमाखदार झालेले आहेत. बांधकामात वापरलेले दंतकथामय साहित्य आणि तांत्रिक बाबींचा वापर म्हणजे ते ठिक्री वर्क आहे.
ठिकाण
संपादनरामदा उदयपूर रिसॉर्ट आणि स्पा हे रामपूर सर्कलचे खोडियात रोडवर आहे. हे सिटी पॅलेस आणि जगदीश मंदिरापासून 5 किमी अंतरावर आहे. मेवाड या राजधांनीच्या शहराला सुंदर आणि भव्य असे राजवाडे, स्वच्छं तलाव, बगीचे, मंदिरे यांची वैभवशाली ऐतिहासिक देणगी लाभलेली आहे.[२] या शहरात सिटी पॅलेस,लेक पिचोळा,जगदीश मंदिर,जग मंदिर,फतेह सागर लेक,सज्जनगढ पॅलेस,सहेलियोन की बारी, भारतीय लोक कला संग्रहालय,गुलाब बाग,सुखाडीय सर्कल, ही महत्त्वाची पर्यटकांची आकर्षणे आहेत. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक पासून हे रिसॉर्ट साधारण 6.5 किमी अंतरावर आहे आणि महाराणा प्रताप विमानतळापासून साधारण 27.5 किमी अंतरावर आहे.
हॉटेलची वैशिष्ट्ये
संपादनया हॉटेल मध्ये आतिल जागेत व बाहेरील मोकळ्या वातावरणात सभा व्यवस्था आहे. सभेसाठी समाधानकारक आणि उत्कृष्ट सभा सुविधा आहेत. मेरीडियान हा हॉल असा आहे की तेथे 250 अतिथि व्यवस्थित सामाऊ शकतील एवढी बैठक व्यवस्था आहे.[३] बाहेरील सभा व्यवस्थेत सज्जन टेरेस व मान्सून डेक की जेथून विस्मयकारक म्हणजेच अगदी आरवली पर्वताचे टेकड्यापर्यंतचे देखावे तुम्ही नजरेत सामाऊ शकता. अंबर हॉल हॉटेलचे दरबारचे मध्यवर्ती ठिकाणी असल्याने तो संध्यासमईचे सभेसाठी अतिशय आदर्श आहे. रिसॉर्ट मध्ये पूर्ण दिवसभर भोजन उपलब्ध आहे. मीरा स्वंयंपाक घरामध्ये तुम्ही हवे ते इच्छेनुसार मागणी करू शकता. खास भारतीय पदार्थासाठी झुमा आहे. पेय व्यवस्थेत सर्व वाईन्स, मिक्स्ड स्पिरीट,कॉक टेल्स उपलब्ध आहेत. खोल असा आदर्शवत पोहण्याचा तलाव हवेपासून सुरक्षा देतो. येथे स्वास्थ्य केंद्र आहे आणि स्पा थेरपी खोली ही आहे. येथे चलन बदल, प्रवाशी मेज, व्हयालेट पार्किंग, धोबी, बोलविता क्षणी डॉक्टर,क्लॉक रूम इ. सुविधा आहेत.
हॉटेल सुविधा
संपादनया रिसॉर्ट मध्ये सभेसाठी, लग्न कार्यासाठी, व्यवसाइकासाठी, वैयक्तिक बांबीसाठी हॉल सुविधा आहेत त्या अतिशय आरामदायक, आणि सर्व सुविधांनी संपन्न आहेत.[४] एकावेळी 30 ते 250 अथिती सामावतील असे विविध आदर्श हॉल आहेत. याशिवाय स्वास्थ्य केंद्र, किड्स क्लब,सायकलिंग,ॲक्वा स्पोर्ट्स, तिरंदाजी, मुख्य आचाऱ्या बरोबर भोजन बनविण्याचे प्रशिक्षण, क्यारम, टेबल टेनिस,टेबल फुसबॉल, 24 तास स्वागत कक्ष, बार, रेस्टोरंट,कॉफी हाऊस या सुविधा आहेत.
खोली (रूम्स)
संपादनया हॉटेल मध्ये सुइट्स, प्रीमिअम रम, सुपर डिलक्स रुम आणि डिलक्स रुम अश्या 4 प्रकारच्या खोल्या आहेत त्या सर्व सुविधांनी संपन्न आहेत.[५]
संदर्भ
संपादन- ^ "रामदा उदयपूर रिसॉर्ट ॲंड स्पा कॉन्स्ट्रक्शन डिटेल्स".[permanent dead link]
- ^ "रामदा उदयपूर रिसॉर्ट ॲंड स्पा रंकेड अझ दी बेस्ट रोमॅंटिक हॉटेल इन इंडिया". 2016-06-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-04 रोजी पाहिले.
- ^ "रामदा उदयपूर रिसॉर्ट ॲंड स्पा वान दी बेस्ट लेइस्रे ॲंड वेडिंग रिसॉर्ट इन नॉर्थ इंडिया".[permanent dead link]
- ^ "रामदा उदयपूर रिसॉर्ट ॲंड स्पा हॉटेल फीचर्स ॲंड अमेनिटीस".
- ^ "रामदा उदयपूर रिसॉर्ट ॲंड स्पा हॉटेल अकामोदशन - रूम्स ॲंड सुइट्स". 2016-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-01-04 रोजी पाहिले.