रफायेल कोरेया (स्पॅनिश: Rafael Correa) (६ एप्रिल, इ.स. १९६३ - ) हा दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. अमेरिकाबेल्जियममधून उच्च शिक्षण घेणारा कोरेया २००७ सालापासून राष्ट्राध्यक्षपदाच्या सत्तेवर आहे. त्याला इक्वेडोरमधील दारिद्र्य, बेरोजगारी घटवण्याचे व अर्थव्यवस्था सुधारण्याचे श्रेय दिले जाते.

रफायेल कोरेया

इक्वेडोरचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
१५ जानेवारी, इ.स. २००७
मागील आल्फ्रेदो पालाचियो
पुढील ग्वेयेर्मो लासो

जन्म ६ एप्रिल, १९६३ (1963-04-06) (वय: ६१)
ग्वायाकिल, इक्वेडोर


हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन