सोंग रन्-त्सोंग
११व्या शतकातील चिनी सम्राट
(रनजाँग या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रन्-त्सोंग (नवी चिनी चित्रलिपी: 仁宗; जुनी चिनी चित्रलिपी: 仁宗; फीनयीन: rénzōng; उच्चार: रऽऽन-त्सोंऽऽऽङ्ग) (मे ३० इ.स. १०१० - एप्रिल ३० इ.स. १०६३) हा चीनवर राज्य करणारा सोंग राजवंशातला चौथा सम्राट होता. त्याने इ.स. १०२२ ते इ.स. १०६३ या कालखंडात राज्य केले.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका - सोंग रन्-त्सोंग (मराठी मजकूर)