रजनी कांत वर्मा हे २००६-०९ दरम्यान दादरा आणि नगर हवेलीचे प्रशासक होते.