येऊनहोई क्रिकेट मैदान
(येओनहुई क्रिकेट ग्राउंड या पानावरून पुनर्निर्देशित)
येऊनहोई क्रिकेट मैदान हे दक्षिण कोरियातील इंचॉन शहरातील एक क्रिकेटचे स्टेडियम आहे. २०१४ साली आशिया खेळांसाठी हे बांधले गेले तर २०१९ पासून ह्या मैदानावर महिलांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने होतात.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | इंचॉन |
स्थापना | २०१४ |
आसनक्षमता | ३,००० |
मालक | कोरिया क्रिकेट असोसिएशन |
यजमान | दक्षिण कोरिया क्रिकेट संघ |
| |
शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९ स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर) |