उनियोने काल्सियो संपदोरिया (इटालियन: Unione Calcio Sampdoria) हा इटली देशाच्या लिगुरिया प्रदेशातील जेनोवा शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे.

संपदोरिया
पूर्ण नाव Unione Calcio Sampdoria
टोपणनाव i Blucerchiati (निळे)
स्थापना १ ऑगस्ट इ.स. १९४६
मैदान स्तादियो लुइगी फेरारीस,
जेनोवा, इटली
(आसनक्षमता: ३६,५३६)
लीग सेरी आ
२०१२-१३ १४वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

बाह्य दुवेसंपादन करा

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत