गॅरंटीड रेट फील्ड

(यु.एस. सेल्युलर फील्ड या पानावरून पुनर्निर्देशित)

गॅरंटीड रेट फील्ड (पूर्वीचे कॉमिस्की पार्क तथा यूएस सेल्युलर फील्ड) हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शिकागो शहराच्या दक्षिण भागात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या शिकागो व्हाईट सॉक्स संघाचे घरचे मैदान आहे. हे मैदान इलिनॉय राज्याच्या मालकीचे असून अमेरिकेतील व्यावसायिक खेळांच्या मैदानांपैकी सार्वजनिक मालकीच्या मोजक्या अशा मैदानांपैकी एक आहे. याची बांधणी १९९१मध्ये १३ कोटी ७० लाख डॉवर खर्चाने केली गेली. त्यावेळी त्याला कॉमिस्की पार्क असे नाव होते.

या मैदानाची आसनक्षमता ४४,३२१ इतकी आहे.

२००३मध्ये शिकागोमधील दूरसंचार कंपनी यूएस सेल्युलरने ६ कोटी ८० लाख डॉलर देउन या मैदानाचे नाव २० वर्षांसाठी यूएस सेल्युलर फील्ड असे करून घेतले. [] तेराच वर्षांनी यूएस सेल्युलरने १ कोटी ३० लाख डॉलर देउन हा करार रद्द केला आणि सुमारे १ कोटी डॉलर देणे टाळले. [] यानंतर २०१६मध्ये खाजगी निवासी तारण कंपनी गॅरंटीड रेटने १३ वर्षे आपले नाव देण्याचा करार केला. यासाठी पहिल्या १० वर्षांत २ कोटी डॉलर दिले जातील [] [] []

२०१६मध्ये गॅरंटीड रेट फील्ड

संदर्भ

संपादन
  1. ^ Padilla, Doug (April 26, 2013). "The Cell not in line for name change". ESPN. August 25, 2016 रोजी पाहिले.
  2. ^ Yerak, Becky (November 4, 2016). "Deal to drop Sox Park naming rights early costs U.S. Cellular $13 million". Chicago Tribune.
  3. ^ Merkin, Scott (August 24, 2016). "U.S. Cellular to become Guaranteed Rate Field". Chicago White Sox. August 28, 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. August 25, 2016 रोजी पाहिले.
  4. ^ Ecker, Danny (August 24, 2016). "White Sox home gets a new name: Guaranteed Rate Field". Crain's Chicago Business. August 25, 2016 रोजी पाहिले.
  5. ^ Ricci, Peter Thomas (September 1, 2016). "What Guaranteed Rate paid for the White Sox stadium naming rights".
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क