युनिव्हर्सिटी ऑफ हवाई

हवाई विद्यापीठ अमेरिकेच्या हवाई राज्यातील विद्यापीठ आहे. याचे मुख्य प्रांगण होनोलुलु येथे असून हवाईच्या इतर सहा बेटांवर छोटी प्रांगणे आहेत. सगळ्या प्रांगणांत मिळून सुमारे ५०,००० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.

University Hawaii UH 88 - 2.2mTelescope.jpg