युनिव्हर्सिटी ऑफ पादोव्हा

युनिव्हर्सिटी ऑफ पादोव्हा (इटालियन: Università degli Studi di Padova, UNIPD) हे इटलीतील पादोव्हा या शहरातील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे.