युनिव्हर्सिटी सैन्स मलेशिया

(युनिवर्सिटि सैन्स मलेशिया या पानावरून पुनर्निर्देशित)

युनिव्हर्सिटी सैन्स मलेशिया तथा मलेशियाचे शास्त्रीय विद्यापीठ हे मलेशियामधील एक शिक्षण संस्था आहे. या संस्थेची स्थापना १ जून, १९६९ रोजी झाली.

या संस्थेच्या आवारात मोठे क्रिकेटचे मैदान आहे.